"पोस्टमन* चं सर्वात प्रथम हार्दिक अभिनंदन.मा.भाऊसाहेब तोरसेकर ह्याचेंशी केलेली मनमोकळ्या वातावरणातील केंद्रीय सरकार व राज्य सरकार संबंधित प्रश्नांची उत्तरं अतिशय मार्मिक आणि तितकिच वास्तविकतेशी जवळीक साधणारी जाणवली. राजकिय दृष्ट्या सद्दयपरिस्थितित एक अनुभवी व विवेक बुद्धी आणि सारासार विचार करणारा पंतप्रधान आपणास लाभलाय पण ह्याहुन अधिक चांगल्या पध्दतीने कार्य करणारा एखादा नेता जर समोर आला तर त्याला जनताच निवडुंग देईल इतकी प्रगल्भ आपली जनता झाली आहे हे ही सहज समजेल अशा भाषेत भाऊनी मांडलेत. पुनश्च आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी अभिष्टचिंतन. सतीश कुळकर्णी नागपूर
गुहागर मधे आम्हाला ताजी भाजी मिळाली, म्हणून आम्हाला फार आनंद झाला होता.पण ही भाजी पुण्याच्या मार्केट यार्ड मधूनच आली आहे असे कळल्यावर आमची बोलती बंद झाली.
अतिशय चांगला विडिओ. भाऊंचे विवेचन एकदम योग्य, अचूक असते. भाऊंचे चॅनेल प्रतिपक्ष चा मी सबस्क्राईबर आहे. भाऊंचे विवेचन हिंदीत ऐकायला ही आवडते. भाऊंना नमस्कार आणि धन्यवाद. या चॅनेल ला ही धन्यवाद. 🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🌷🌷🌷
हॅलो अक्षय मी काल हर्षल भूसारीचा पॉडकास्ट बघितलं, ज्याने गमे ऑफ पॉवर हे बुक लिहाल आहे. त्याचा पुस्तकात भाऊ तोरसेकराचे खुपसारे संदर्भ आहेत.. कुपया या युवा लेखकाला पॉडकास्ट करता बोलावं.. धन्यवाद
भाजप सरकार ने खून, भ्रष्टचार हा गुन्हा नाही असा नियम आणला तर तो कसा बरोबर आहे हे सांगणारा पहिला माणूस भाऊ तोरसेकर असेल यात शंका नाही....... चूक ते चूक बरोबर ते बरोबर ऐकायला आवडेल 👍🏻
भाऊ अरुण गवळी बद्दल जे बोलले त्याच्याशी मी सहमत आहे, ठाण्यामध्ये जे ४० वर्षे पासून वरील वयाचे जे शिवसैनिक आहेत ,त्यांना दिघे साहेबांचा मृत्यू हा संशयास्पद वाटतो महेश नातू
😂😂 " 'आयला' ही शिवी नसून उभयान्वयी अव्यय आहे." अभिनेते राजा गोसावी यांच्या तोंडचे हे वाक्य 70 च्या दशकातल्या 'असला नवरा नको गं बाई" या चित्रपटातील आहे.
तुम्ही फक्त हाच विचार करू शकता - आणि मोदी ही तुमची दुखती रत आहे - हे जाणून घ्या हे सरकार कधीही कुमकुमत होणार नाही - तुम्ही कितीही स्वप्न पहा - कितीही विश्लेशण करा - कोणा कडून देखील करून घ्या - सत्य परिस्थीती बदलणार नाही - ही बाब नेहमी लक्षात घ्या हो
लाडकी बहीण मध्ये NSC किंवा KVP महिलांना देऊ शकतील ना , त्यातून महिला सेविंग करायला शिकतील किंवा morgage करून loan घेऊ शकतात किंवा नंतर withdrawal करू शकतात आणि saving fund देशाला वापरता येवू शकतो 😇🙏
"किसान रेल" मुळे भाजी फळे ताजी ताजी या टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पोचू लागली. आता १० डाळिंबे, १५ अंडी ही रेल्वेतून पाठवू शकता. भाडे वाचते, जादा भाव मिळतो. एकूण उत्पन्न दीडपट मिळू लागले.
🙏 Please, Bhau na sanga Kanetkar, Solapurkar aani Bhaiya Joshi buwa ya bol bachan var video tayar kara. 🙏 Ya murkha lokan mule hindu che kiti nuksan hote.☑️
तुमच्या व्हिडिओ मध्ये जे पोस्टमन नाव फिरते ते लक्ष विचलित करत त्यात ते एकाठिकाणी ठीक आहे पण ते फिरतय त्याने बघणारा त्याच्या कडे जातो एक मिनिट साठी का होईना. काळजी घ्या
भाऊ फार भित्रे आहेत मोडी प्रमाणेच फक्त आपल्या चाटू कराना मुलाखत देतात आणि आपल्या चॅनलवरच्या कमेंट ऑफ करून ठेवतात जसे मोदी प्रेस कॉन्फरन्सला घाबरतात तसेच हे सुद्धा घाबरतात पत्रकारा निर्भीड पाहिजेत
जसे भाऊ तुमच्या पॉडकास्ट मध्ये बोलतात, तसे त्यांनी त्यांच्या पॉडकास्ट मध्ये बोलावं. मला वाटते ते नेहमी अवघडल्या सारखे बसतात, कॅमेराची अँगेल नीट ठेवण्यास सांगा आणि रिलॅक्स बसून बोलत जा म्हणावं. हे तुम्हाला सांगण्याचे तात्पर्य असे की त्यांना कमेंट पाठवता येत नाही. Please convey him if possible.
पोस्टमन अहो होतात कुठे, तुमच्या मुळे च आम्हाला भाऊ बद्दल आणि त्यांचे विचार समजले आणि उमजले.... खऱ्या अर्थाने राजकारण समजू शकलो
अतिशय अभ्यासपूर्ण व निर्भीड मुलाखत देणे हे भाऊंच वैशिष्ट्य आहे. मुलाखत एकदम कडक व वास्तव झाली. मुलाखत मनापासून आवडली. धन्यवाद.
Ok
Poin 46=minit. Nice
भाऊ एक हिंदू ब्रॅण्ड आहे वादळ कुणाची ही भाड ठेवत नाही अशी व्यक्ती आहे ❤❤❤❤
भाऊ हे राजकीय विश्लेषणची भगवद् गीता आहेत ... सतत त्यांना ऐकूनही रोज नविन काहीतरी लक्षात येते/ ज्ञानात भर पडते 🙏🙏🙏🙏
भाऊ तुमचे अंदाज खरे ठरतात ही खास बाब असते
"पोस्टमन* चं सर्वात प्रथम हार्दिक अभिनंदन.मा.भाऊसाहेब तोरसेकर ह्याचेंशी केलेली मनमोकळ्या वातावरणातील केंद्रीय सरकार व राज्य सरकार संबंधित प्रश्नांची उत्तरं अतिशय मार्मिक आणि तितकिच वास्तविकतेशी जवळीक साधणारी जाणवली.
राजकिय दृष्ट्या सद्दयपरिस्थितित एक अनुभवी व विवेक बुद्धी आणि सारासार विचार करणारा
पंतप्रधान आपणास लाभलाय पण ह्याहुन अधिक चांगल्या पध्दतीने कार्य करणारा एखादा नेता जर समोर आला तर त्याला जनताच निवडुंग देईल इतकी प्रगल्भ आपली जनता झाली आहे हे ही सहज समजेल अशा भाषेत भाऊनी मांडलेत.
पुनश्च आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी अभिष्टचिंतन.
सतीश कुळकर्णी नागपूर
Aamhala laj kashi vatat nahi vay zal tari 😊
श्रीमोदी पेक्षा प्रगल्भ नेता मिळणे सद्द परीस्थीतीत अवघड आहे.
पुढचा पंतप्रधान ह्यापेक्षा जहाल असेल हे नक्की, आणी तो भाजपाचाच असेल.❤
वय झाल्याची लाज बाळगण्याचे कारण?@@Avlokiteshvar
भारतीय जनते साठी सध्याचे सरकार गरजेचे आहेच नसता पुढील काळ फार भारतीय जनतेला कठीण असेल....
मी आजपर्यंत पाहिलेली ऐकलेली सगळ्यात छान आणि स्पष्ट आणि वस्तुनिष्ठ विश्लेषण करणारी मुलाखत
Excellent interview , quite relevant , logical , legitimate replies of the questions put to Bhau , Love him .
Good podcast. 👌👍
Nice debate with Bhauji..
Happy to see podcast with Sushil Kulkarniji..
अभ्यास पूर्ण विश्लेषण ,भाऊ धन्यवाद
अतीशय उत्तम पॉडकास्ट
भाऊ तुम्ही ग्रेट आहात फार फार धन्यवाद
भाऊ भविष्य वाणी १००%करतात❤
खूप सुंदर पॉडकास्ट, नेहमीप्रणेच भाऊंचे खूपच सुंदर विश्लेषण
भाऊ तुम्ही म्हणता ते बरोबर आहे सध्या कर्नाटक मधे महिला सुद्धा आता आम्हाला रेवडी नको रोजगार व विकास हवा असे म्हणता आहेत
आणि जिथे BJP सरकार आहे ते काय म्हणतात?👎😝😝😝😝😝😝😝😝😝😝🙏
१)सचिन पाटील,२)प्रभाकर सुर्यवंशी, ३)एक्स मुस्लिम समीर साहील, याचे विवेचन ऐकायला आवडेल
Very great analysis bhaurao 👌👌
भाऊंचा व्हिडिओ...आणि शेवटपर्यंत नक्की बघा...असे सांगायची गरज नसते...
भाऊचे म्हणजे राजकीय अमर गाथा ऐकवत आहे असे वाटते
भाऊ तोरसेकर यांच्या मुळे खुपचं छान माहिती मिळते.
गुहागर मधे आम्हाला ताजी भाजी मिळाली, म्हणून आम्हाला फार आनंद झाला होता.पण ही भाजी पुण्याच्या मार्केट यार्ड मधूनच आली आहे असे कळल्यावर आमची बोलती बंद झाली.
खूप छान, भाऊ अगदी दिलखुलास वाटले. त्यांना जुने दिवस आठवले, भाऊ महानच आहेत
आतिषय चांगलीं मुलाखत भाऊ great श्रीकांत उमरीकर अनेय जोगळेकर यांची मुलाखत घ्यावी
सत्य संपले कि युक्तिवाद सुरू होतो.
Farach sundar ! 👍👍
खुप छान पॉडकास्ट 👍🌹
Exlent
Bhau.. always 1 number
Excellent.
Excellent talk Bhau !
सुंदर विश्लेषण केले आहे. फारच छान. जय श्री राम।
आपल्या कुवती प्रमाणे बाहेर यावे त्याला नोकरी नक्की आहे.पण ती करण्याची तयारी हवी.
Bhau Torsekar is the best. Lots to learn from him.
अतिशय चांगला विडिओ. भाऊंचे विवेचन एकदम योग्य, अचूक असते. भाऊंचे चॅनेल प्रतिपक्ष चा मी सबस्क्राईबर आहे.
भाऊंचे विवेचन हिंदीत ऐकायला ही आवडते.
भाऊंना नमस्कार आणि धन्यवाद.
या चॅनेल ला ही धन्यवाद.
🙏🙏🙏🕉️🕉️🕉️🚩🚩🚩🌷🌷🌷
खूप छान
भाऊंचं राजकीय विश्लेषन .म्हणजेच
विरोधक नेहमीच चारीमुंड्या चीत.अप्रतिम.
नेमक हेच मराठा आरक्षण बाबत होतंय सधन सक्षम मराठा आरक्षण विरुद्ध आहेत
Chhan vishleshan. Dhanyawad
फार छान धन्यवाद.
भाऊ म्हणजे अद्भूत रसायन.
खुपच छान
🙏🙏🚩
Bhau is best 🙏🙏🙏
🙏💐
हॅलो अक्षय मी काल हर्षल भूसारीचा पॉडकास्ट बघितलं, ज्याने गमे ऑफ पॉवर हे बुक लिहाल आहे. त्याचा पुस्तकात भाऊ तोरसेकराचे खुपसारे संदर्भ आहेत.. कुपया या युवा लेखकाला पॉडकास्ट करता बोलावं.. धन्यवाद
भाऊ तोरसेकर ग्रेट आहे...,
Very nice presentation and analysis
भाजप सरकार ने खून, भ्रष्टचार हा गुन्हा नाही असा नियम आणला तर तो कसा बरोबर आहे हे सांगणारा पहिला माणूस भाऊ तोरसेकर असेल यात शंका नाही.......
चूक ते चूक बरोबर ते बरोबर ऐकायला आवडेल 👍🏻
Khup Dhanyawad
भाऊ तोरसेकर कधी कधी बावचळतात,...ओव्हर कॉन्फिडन्स 😁नितीश कुमार आणि नायडू आता मूर्ख पणा करणार नाही...
Good, and Natural thinking
भाऊ फक्त अकलेचे तारेच नाही तर चंद्र तोडतात ❤❤
भाऊ अरुण गवळी बद्दल जे बोलले त्याच्याशी मी सहमत आहे, ठाण्यामध्ये जे ४० वर्षे पासून वरील वयाचे जे शिवसैनिक आहेत ,त्यांना दिघे साहेबांचा मृत्यू हा संशयास्पद वाटतो
महेश नातू
❤❤❤
Only bhau
भाऊ अगदी खरे बोलतात
वाल्मिक कराड या प्रवृत्ती ला जन्म देणारे शरद पवार साहेब आहेत... हे महाराष्ट्राने विसरू नये
आणि त्याला वाचविणारे फडणवीस 🙏
🙏
उत्तम विश्लेषण सहज पटण्यासारखं भाऊंचे आभार
या व्हीडीओत भाऊ वय विसरून आत्मविश्वास पुर्ण बोललेत छान व्हीडिओ झालाय.भाऊचे विचार माहीती असुनही नव्या रुपाने समोर आले.बेधडक बोललेत.
प्रभाकर सूर्यवंशींना पण बोलवा
स्वतः च मनाला वाटलं ते लोकांना फेकत बसायचं हे भाऊ चे धंदे 😂
हभप चारुदत्त आफळे गुरुजींना बघायला आवडेल.
खुप माहिती मिळते भाऊन च्या विडिओ मधून
Best Bhau👍🏻
😂😂
" 'आयला' ही शिवी नसून उभयान्वयी अव्यय आहे."
अभिनेते राजा गोसावी यांच्या तोंडचे हे वाक्य 70 च्या दशकातल्या 'असला नवरा नको गं बाई" या चित्रपटातील आहे.
Bhau great.
Modism ani HINDUSM wadava.
Batinge ti katonge wadava.
भाऊंच उत्कृष्ट विश्लेषण 👌
कारण आम्ही पुण्यातून आले होतो.
Bahu ❤❤
Sundar
तुम्ही फक्त हाच विचार करू शकता - आणि मोदी ही तुमची दुखती रत आहे - हे जाणून घ्या हे सरकार कधीही कुमकुमत होणार नाही - तुम्ही कितीही स्वप्न पहा - कितीही विश्लेशण करा - कोणा कडून देखील करून घ्या - सत्य परिस्थीती बदलणार नाही - ही बाब नेहमी लक्षात घ्या हो
भाऊ तोरसेकरांनी प्रतिपक्ष चॅनल मध्ये commnets चालू कराव्या
म्हणजे आपण स्वतः दुटप्पी आहोत कि नाहि ते कळेल
दोस्ता त्यांच्या भाषांनातला अर्थ समजून घ्या नंतर बोला
Bhau ❤
Aayala, lay bhari.
लाडकी बहीण मध्ये NSC किंवा KVP महिलांना देऊ शकतील ना , त्यातून महिला सेविंग करायला शिकतील किंवा morgage करून loan घेऊ शकतात किंवा नंतर withdrawal करू शकतात आणि saving fund देशाला वापरता येवू शकतो 😇🙏
"किसान रेल" मुळे भाजी फळे ताजी ताजी या टोकापासून दुसर्या टोकापर्यंत पोचू लागली. आता १० डाळिंबे, १५ अंडी ही रेल्वेतून पाठवू शकता. भाडे वाचते, जादा भाव मिळतो. एकूण उत्पन्न दीडपट मिळू लागले.
Bhau is great 👍
👌
मा, अमित शाह हे गृहमंत्री असतानासुद्धा बांग्लादेशी व रोहिंग्यांना देशाबाहेर हाकलत नाहीत . का ?
🙏 Please, Bhau na sanga Kanetkar, Solapurkar aani Bhaiya Joshi buwa ya bol bachan var video tayar kara.
🙏 Ya murkha lokan mule hindu che kiti nuksan hote.☑️
छान वाटले
😂😂😂😂😂अती शहाणा त्याचा बैल रिकामा
तुमच्या व्हिडिओ मध्ये जे पोस्टमन नाव फिरते ते लक्ष विचलित करत त्यात ते एकाठिकाणी ठीक आहे पण ते फिरतय त्याने बघणारा त्याच्या कडे जातो एक मिनिट साठी का होईना. काळजी घ्या
Aamhala kshanbhar ase wattle ki adarniya bhau yanchi hee mulakhat ghenara mulakhatkaar haa sharad paqar yancha natu Rohit pawar aahe ki kai?
Baki bhau mhanje bhau no option
भाऊ फार भित्रे आहेत मोडी प्रमाणेच फक्त आपल्या चाटू कराना मुलाखत देतात आणि आपल्या चॅनलवरच्या कमेंट ऑफ करून ठेवतात जसे मोदी प्रेस कॉन्फरन्सला घाबरतात तसेच हे सुद्धा घाबरतात पत्रकारा निर्भीड पाहिजेत
अगदी योग्य; कायम comments off
Indi आघाडी ची सत्ता देशात कधीच येणार नाही हर हर मोदी
✅️✅️✅️✅️✅️👌👌👌👌👏👏👏
आयला मला वाटत रोहित पवार कसा आला इथे 😂😂
मोदी सरकार पडायला पाहिजे, भाऊ त्या मोदीला मन्हा टॉयलेट gst मधून सुटले त्यावर पण gst लाव manha🙄
Bhau is the G. O. A. T.
भाऊ खास आहे
जसे भाऊ तुमच्या पॉडकास्ट मध्ये बोलतात, तसे त्यांनी त्यांच्या पॉडकास्ट मध्ये बोलावं. मला वाटते ते नेहमी अवघडल्या सारखे बसतात, कॅमेराची अँगेल नीट ठेवण्यास सांगा आणि रिलॅक्स बसून बोलत जा म्हणावं.
हे तुम्हाला सांगण्याचे तात्पर्य असे की त्यांना कमेंट पाठवता येत नाही. Please convey him if possible.
भाऊ 🚩
भाऊच्या मुलाखती चॅनेल वाले का दाखवत नाही
या पेक्षा आपका akhbar प्रदीप सिंह यांचे व्हिडिओ जरूर ऐका अतिशय निव्वळ भारत नाही पण जागतिक त्याचं ऐका दिवसात दोन व्हिडिओ करतात रविवारी एकच
भाऊ तोरसेकर फार शहाणा आहे काय. त्यांचे वय झालय
Niceanaludes advrao
अत्यंत वास्तववादी चर्चा